• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट
  • VIDEO : गोवा महामार्गावरील कंपनीत वायु गळती, नागरिकांमध्ये घबराट

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2018 10:10 PM IST | Updated On: Aug 18, 2018 10:37 PM IST

    रत्नागिरी, 18 ऑगस्ट : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील एक्सेल कंपनीत वायु गळती झाल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली हे. या या वायु मुळे कंपनीच्या 1 किलोमीटर परिसरातील नागरिकांना होतोय सुरू झालाय. याबाबत कंपनी प्रशासनाने अद्याप कुणालाच माहिती दिली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी कंपनीच्या गेट समोर ग्रामस्थांची मोठी गर्दी केली होती

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी