• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात चाललंय का? महिन्याभरात पाच खून
  • Special Report : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात चाललंय का? महिन्याभरात पाच खून

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 12:43 PM IST | Updated On: Feb 10, 2019 12:43 PM IST

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय. महिन्याभरात नाशिक शहरात तब्बल पाच खूनाचे गुन्हे घडले आहेत. एकापाठोपाठ एक या हत्या झाल्या असून, त्यामुळे नाशिककर चांगलेच धास्तावले आहेत. एकीकडे मुडदे पडत असताना, शहरात गुन्हे कमी झाले असल्याचा अजब दावा पोलिसांकडून केला जातोय. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, शहर पोलिस मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहे. पाहुया नेमकं काय चाललंय नाशिकमध्ये...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी