• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत तमाशा? कारण ऐकल्यावर तुम्ही कराल मान्य!
  • VIDEO : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत तमाशा? कारण ऐकल्यावर तुम्ही कराल मान्य!

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 08:50 PM IST | Updated On: Sep 12, 2019 08:50 PM IST

    यवतमाळ, 12 सप्टेंबर : जिल्ह्यातील दिग्रस शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान शंभर वर्षांपूर्वीपासून उडत्या तमाशाची परंपरा आहे. गणरायाच्या मूर्तीसोबतच ट्रॅक्टवरुन उडता तमाशा शहरभर फिरवण्यात येतो. ही परंपरा जोपासणाऱ्या कलाकृती गणशोत्सव मंडळाकडून तमाशा कलावंतांना आरतीचा मान दिला जातो. एकीकडे तमाशा ही लोककला लोप पावत असताना ही टिकवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाकडून केला जात असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी