• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरदराव, तुम्हाला शोभतं का? मोदींनी का विचारला पवारांना सवाल
  • VIDEO : शरदराव, तुम्हाला शोभतं का? मोदींनी का विचारला पवारांना सवाल

    News18 Lokmat | Published On: Apr 9, 2019 05:00 PM IST | Updated On: Apr 9, 2019 05:00 PM IST

    09 एप्रिल : लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं महायुतीची जाहीर सभा झाली. भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधलं. अशा प्रकारचं वागणं शरदराव, तुम्हाला शोभतं का? असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसच्या घोषणापत्रातील भाषा ही पाकिस्तानची भाषा आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करू शकता का? असा सवालही मोदींनी लोकांना विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी