दिल्लीमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा 70 रुपयांपेक्षा वर गेलं आहे तर डिझल 64 रुपये प्रती लिटर झाले आहे. 38 पैशांनी दिल्लीत पेट्रोलचा भाव वाढला असून आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 70.13 रुपये प्रती लिटर आहे. तसेच 49 पैशांनी डिझेलचा भाव वाढला असून आज दिल्लीत डिझेल 64.18 रुपये प्रती लिटर विकले जात आहे