• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चिमुकला होता समोर तरीही महिलेने घातली अंगावरून गाडी, पण...!
  • VIDEO: चिमुकला होता समोर तरीही महिलेने घातली अंगावरून गाडी, पण...!

    News18 Lokmat | Published On: Sep 26, 2018 02:47 PM IST | Updated On: Sep 28, 2018 08:33 AM IST

    देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. त्याचाच प्रत्यय या घटनेत समोर आलाय. काही मुलं आपल्या घरासमोरील जागेत फुटबॉल खेळत होते. त्यातील एका मुलाने आपल्या मुलाकडे फुटबॉल पास केला आणि तो मुलगा त्याचवेळी आपल्या बुटाचे लेस बांधत होता. पण तेवढ्यात एक कार चालक त्याचं कार चालवतांना लक्ष नसल्याने त्या मुलाच्या अंगावरून चक्क ती कार नेतो आणि धक्कादयक म्हणजे ही कार त्या मुलाच्या अंगावरून पूर्णपणे जाते. पण दैव बलवत्तर म्हणून त्या मुलाला काहीच झालेलं नाही. ही धक्कादायक घटना झाल्यानंतर चक्क तो मुलगा उठून पुन्हा फुटबॉल खेळायला लागतो. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना खरंच धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी असली तरी दैव बलवत्तर म्हणावचं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading