• होम
  • व्हिडिओ
  • Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा
  • Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2018 10:29 AM IST | Updated On: Sep 28, 2018 10:29 AM IST

    २८ सप्टेंबर, २०१८- गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा २८ सप्टेंबरला ९० वा वाढदिवस. जगभरातून लतादीदींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठी सिनेसृष्टीची आघाडीची गायिका नेहा राजपाल यांनी सुरमयी अंदाजात लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. शुभेच्छा देताना नेहा यांनी लता दीदींचं एक सुरेल आणि अजरामल गाणंही गायलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी