• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाड-रायगड मार्गावर दरड कोसळली, 17 गावांचा वीजपुरवठा खंडित
  • VIDEO : महाड-रायगड मार्गावर दरड कोसळली, 17 गावांचा वीजपुरवठा खंडित

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2022 03:41 PM IST | Updated On: Jul 5, 2022 03:41 PM IST

    महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगडमध्ये महाड-रायगड (Mahad landslide) मार्गावर दरड कोसळली तसेच विजांच्या तारांचे नुकसान झाले. परिणामी १७ गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी