• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुंभार्ली घाटात कोसळली दरड, वाहतुकीस फटका
  • VIDEO : कुंभार्ली घाटात कोसळली दरड, वाहतुकीस फटका

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2022 04:53 PM IST | Updated On: Jul 5, 2022 04:54 PM IST

    रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा (Rain) फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे कुंभार्ली घाटात (Khumbarli Ghat) दरड कोसळली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी