• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIRAL FACT : आंबोलीत भली मोठ दरड धावत्या कारवर कोसळली? हे आहे सत्य

VIRAL FACT : आंबोलीत भली मोठ दरड धावत्या कारवर कोसळली? हे आहे सत्य

आंबोली, 12 जुलै : दरडीच्या रूपानं साक्षात मृत्यू एका कारवर कोसळला. कारवर कार आणि दरड कोसळसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरड कोसळल्याचा तो धक्कादायक व्हिडिओ आंबोली घाटातला असल्याचा दावा केला जात आहे. न्यूज 18 लोकमतनं मृत्यूच्या दरडीची व्हायरल फॅक्ट शोधून काढली.

 • Share this:

  First published: