लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचं आज पहिलं दर्शन फोटोसेशनसाठी करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी लालबाग मार्केटमध्ये हजारोंच्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती आणि एकच जल्लोष सर्वत्र एेकायला मिळाला. तो म्हणजे लालबागच्या राजाचा विजय असो...यंदा लालबागच्या राजाचा दरबारात हायटेक आॅगमेंटेड तंत्रणाच्या सहाय्याने निसर्ग देखावा साकारण्यात आलांय. या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने निसर्गाचं स्वरूपात भाविकांना पहाता येणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी ही करामत करून दाखवलीय. आज पहिल्या दर्शनात लालबागचा राजाला गडद लाल रंगाचे पितांबर आणि शेला परीधान करण्यात आला होता.

  • Share this:

    First published: