• लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 07:30 PM IST | Updated On: Aug 30, 2019 07:30 PM IST

    मुंबई, 30 ऑगस्ट : मुंबईचा लोकप्रिय लालबागचा राजाचं मुखदर्शन आज करण्यात आलं. यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान झाला आहे तोच मुळी चांद्रभूमीवर. राजाच्या सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा देखावा भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्त्रो' च्या कार्य कर्तुत्वाला सलाम करणारा साकारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी