• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोल्हापुरातील ही गावं 'माळीण'च्या उंबरठ्यावर, डोंगराला पडल्या भेगा
  • VIDEO : कोल्हापुरातील ही गावं 'माळीण'च्या उंबरठ्यावर, डोंगराला पडल्या भेगा

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 05:15 PM IST | Updated On: Aug 13, 2019 07:18 PM IST

    कोल्हापूर, 13 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात दुसरं माळीण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवराबा डोंगराला तब्बल 5 किमीपर्यंत मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे आजरा तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आजरा तालुक्यातील खोतवाडी, नावलकरवाडी आणि धनगरवाडा ही गावं भितीच्या छायेखाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading