S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी
  • VIDEO: मतदानाला गालबोट, कोल्हापुरात पोलीस-शिक्षकांमध्ये तुफान हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 11:40 AM IST | Updated On: Apr 24, 2019 11:44 AM IST

    कोल्हापूर, 24 एप्रिल: निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. शांततापूर्ण पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेला रात्री उशिरा गालबोट लागलं. गडहिंग्लजमध्ये रात्री उशिरा शिक्षक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close