• होम
  • व्हिडिओ
  • म्हशींवरही लिहिलं 'फक्त गोकूळ उरलंय', कोल्हापुरात अजब स्पर्धा, पाहा हा VIDEO
  • म्हशींवरही लिहिलं 'फक्त गोकूळ उरलंय', कोल्हापुरात अजब स्पर्धा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 05:50 PM IST | Updated On: Oct 28, 2019 05:50 PM IST

    कोल्हापूर, 28 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये अनोखी स्पर्धा आयोजित केली गेली. कोल्हापुर मधल्या कसबा बावडा मध्ये मोटरसायकल सोबत म्हशींना पळवण्याची ही स्पर्धा असते. विशेष म्हणजे नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत ऋतुराज पाटील ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामुळे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी तर म्हशीच्या अंगावर आता फक्त गोकुळ उरलंय असं वाक्य पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी