• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : सातवीपर्यंत शिकलेल्या युवकाचा अफलातून प्रयोग
  • Special Report : सातवीपर्यंत शिकलेल्या युवकाचा अफलातून प्रयोग

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 07:10 AM IST | Updated On: Jan 7, 2019 04:21 PM IST

    कोल्हापूर, 6 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील यमगे गावात पेट्रोलला पर्याय म्हणून एक अफलातून गाडी तयार करण्यात आली आहे. या गाडीची विशेषता अशी की, त्यात लागलेले पंखे फिरायला लागताच त्यातून उर्जा निर्माण होते आणि त्या उर्जेवर ही गाडी चालते. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेले यमगे गावातील रहिवाशी संजय हले यांनी ही गाडी तयार केली आहे. आता या गाडीला पूर्ण स्वरुप देण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असून, पेटंट मिळवण्यासाठीसुद्धा ते प्रयत्न करत आहेत. संजय हले यांच्या या अफलातून प्रयोगाबद्दल अधिक माहिती देताहेत कोल्हापूर येथील न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी