• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या महाजनांवर धनंजय मुंडेंचा घणाघात
  • VIDEO : सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या महाजनांवर धनंजय मुंडेंचा घणाघात

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 05:59 PM IST | Updated On: Aug 9, 2019 05:59 PM IST

    मुंबई, 09 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पुराने थैमान घातलं आहे. परंतु, आपले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हसत खेळत सेल्फी काढत आहे. त्यांचं हे कृत्य तिथल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी