• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापूर शहरात स्वागत आहे, प्रवेशद्वारातून LIVE VIDEO
  • कोल्हापूर शहरात स्वागत आहे, प्रवेशद्वारातून LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 06:03 PM IST | Updated On: Aug 8, 2019 06:03 PM IST

    कोल्हापूर, 08 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करतानाच पुराने वेढा घातला आहे. अक्षरश: पहिला मजला पाण्याखाली बुडाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी