• कोल्हा'पूर'मय, पाहा हा ड्रोन VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 08:09 PM IST | Updated On: Aug 8, 2019 08:09 PM IST

    कोल्हापूर, 08 ऑगस्ट : सांगली, सातारा, कोल्हापुरात पाण्याच्या महासंकटानं सगळंच होत्याचं नव्हतं केलंय. प्रलयकारी पाण्यानं प्रत्येकालाच आपल्या कवेत घेतलंय. नजर जाईल तिकडे केवळ पाणी आणि पाणीच पसरलं आहे. त्यामुळे कुणाकडे पाहायचं आणि कुठं मदत मागायची असा सवाल भकास नजरांमध्ये पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी