• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्या' कामाचं तरी महाजनांचं कौतुक करावं!
  • VIDEO : चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्या' कामाचं तरी महाजनांचं कौतुक करावं!

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 06:19 PM IST | Updated On: Aug 9, 2019 06:19 PM IST

    मुंबई, 09 ऑगस्ट : कोल्हापूरला महापुराचा विळखा बसला आहे. अशा या परिस्थितीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सेल्फी व्हिडिओ काढण्यात धन्यता मानत आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे लोकं तीव्र संताप व्यक्त करत आहे. परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गिरीश महाजन यांची पाठराखण केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी