• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : समदं काही पाण्यात गेलंय, संसार बुडाल्यानं महिलेला रडू कोसळलं
  • VIDEO : समदं काही पाण्यात गेलंय, संसार बुडाल्यानं महिलेला रडू कोसळलं

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 09:25 PM IST | Updated On: Aug 10, 2019 09:25 PM IST

    कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातलं. लाखो लोकं बेघर झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापुरातील जुन्या बुधवारपेठेतील एका नाट्यगृहात लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी