• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कोल्हापूरतील या गावाला अजूनही पुराचा वेढा, कर्नाटकही आलं मदतीला धावून!
  • SPECIAL REPORT : कोल्हापूरतील या गावाला अजूनही पुराचा वेढा, कर्नाटकही आलं मदतीला धावून!

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 08:21 PM IST | Updated On: Aug 10, 2019 08:21 PM IST

    संदीप देसाई, 10 ऑगस्ट : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अलास गावाच्या भोवताली आजही १८ ते २० फूट पाण्याचा वेढ आहे. चार दिवसानंतर एनडीआरएफच्या पथकानं इथल्या ग्रामस्थांची पाण्यातून सुटका केली. विशेष म्हणजे शेजारच्या कर्नाटक राज्यातील कागवाडच्या गावकऱ्यांनी या पूरग्रस्तांना आसरा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी