• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाळ जन्मलं आणि पुराने वेढा घातला, कशी केली सुटका? ऐका आई-बाबाची कहाणी
  • VIDEO : बाळ जन्मलं आणि पुराने वेढा घातला, कशी केली सुटका? ऐका आई-बाबाची कहाणी

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 10:23 PM IST | Updated On: Aug 12, 2019 10:23 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीला ज्या रात्री महापूर आला त्याच रात्री नुकतंच जन्मलेल्या बाळाला त्याच्या आई आणि वडिलांनी मध्यरात्री 2 वाजता कृष्णा नदीच्या महापुरातून वाट काढत संघर्ष करत सुरक्षित ठिकाणी आणलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading