News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जगण्यासाठी काही राहिलं नाही, कोसळलेलं घरं पाहून आजींना अश्रू अनावर
  • VIDEO : जगण्यासाठी काही राहिलं नाही, कोसळलेलं घरं पाहून आजींना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 06:00 PM IST | Updated On: Aug 13, 2019 06:00 PM IST

    चंदगड, 13 ऑगस्ट : कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत सरासरी 300 मीमीपर्यंत पाऊस पडत होता मात्र यावर्षी 1400 ते 1500 मिमी पाऊस पडला. यावरून इथे काय परिस्थिती ओढवली असेल हे लक्षात येईल. स्थानिकांच्या माहितीनुसार मागील 90 वर्षांमध्ये असा पाऊस कधी पडला नव्हता. चंदगड तालुक्यातील कोवाड, किनी, चंदगड याचबरोबर अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी