• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : इथं पोहचणं म्हणजे होतं मृत्यूला आव्हान देण्यासारखे, या गावात कशी पोहोचली NDRF?
  • SPECIAL REPORT : इथं पोहचणं म्हणजे होतं मृत्यूला आव्हान देण्यासारखे, या गावात कशी पोहोचली NDRF?

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 11:36 PM IST | Updated On: Aug 12, 2019 11:36 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगली आणि कर्नाटकच्या सीमेवर अर्जूनवाड नावाचं गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला पूरानं अजगरी विळखा घातला होता. त्यामुळं गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला होता. इथं पोहचणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखं होतं. मात्र, एनडीआरएफच्या जवानांनी जीव धोक्यात घालून गावकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी