कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराच्या वेढ्यातून शासकीय कार्यालयही सुटलेली नाहीत. ज्याप्रमाणे सर्वसामान्य कोल्हापूरकरांना महापुराचा फटका बसला तसाच फटका जिल्हाधिकारी कार्यालयालाही बसला.