• होम
  • व्हिडिओ
  • कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!
  • कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 05:49 PM IST | Updated On: Sep 2, 2019 05:49 PM IST

    कोल्हापूर, 02 सप्टेंबर: कोल्हापूरच्या राज घराण्यात अर्थात छत्रपती घराण्यात आज गणरायाचं आगमन झालय. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्यांनी या गणरायाचे स्वागत केलं न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान झाले. त्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांनी गणेशाची आरती देखील केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी