• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT :...म्हणून राज ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन टाळलं?
  • SPECIAL REPORT :...म्हणून राज ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन टाळलं?

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 10:57 PM IST | Updated On: Aug 20, 2019 11:03 PM IST

    प्रणाली कापसे, मुंबई, 20 ऑगस्ट : मनसेनं खरंतर येत्या 22 तारखेला ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी चालवली होती. पण मुंबईकरांना त्रास नको म्हणून राज ठाकरे एकटेच ईडीच्या कार्यालयातील चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी