• राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 04:38 PM IST | Updated On: Aug 20, 2019 04:38 PM IST

    मुंबई, 22 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या 22 तारखेला राज ठाकरे चौकशीला हजर राहणार आहे. याबद्दल बाळा नांदगावकर यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी