• होम
  • व्हिडिओ
  • ठाणे बंद करणाऱ्या मनसेसैनिकांना मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा, पाहा हा VIDEO
  • ठाणे बंद करणाऱ्या मनसेसैनिकांना मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 05:13 PM IST | Updated On: Aug 19, 2019 05:13 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट : कोहिनूर प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 22 ऑगस्टला ठाणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला थेट इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी