• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं
  • VIDEO : भररस्त्यावर भांडणं आणि चाकूने वार करून तरुणाला संपवलं

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 09:48 PM IST | Updated On: Jul 22, 2019 09:48 PM IST

    22 जुलै : राजकोटमध्ये भररस्त्यावर चाकूने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालकांमध्ये किरकोळ वादावरून वाद झाला होता. वादाचे रुपांतर अचानक मारामारीत झाले. त्यानंतर एकाने चाकू काढून थेट हल्ला केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी