• होम
  • व्हिडिओ
  • अत्याचार करण्यासाठी नराधम करत होता चिमुरडीचं अपहरण, पाहा हा VIDEO
  • अत्याचार करण्यासाठी नराधम करत होता चिमुरडीचं अपहरण, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 06:53 AM IST | Updated On: Aug 13, 2019 06:53 AM IST

    भिवंडी, 13 ऑगस्ट : भिवंडी शहरातील जैतुनपूरा येथील सोनीहोम बिल्डिंग मधील नऊ वर्षीय चिमुरडीच्या अपहरणाच्या प्रयत्नाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अत्याचार करण्याच्य बहाण्यानं एक 30 वर्षीय इसम या मुलीला उचलून घेऊन जात होता. मात्र, त्याचवेळी मुलीच्या आईनं तिला हाक मारल्यामुळे या इसमानं तिथून पळ काढला. दरम्यान, या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी