• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्यार में धोखा ! बॉयफ्रेंडनंच केली 'त्या' मॉडेलची निर्घृण हत्या
  • SPECIAL REPORT : प्यार में धोखा ! बॉयफ्रेंडनंच केली 'त्या' मॉडेलची निर्घृण हत्या

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 08:49 PM IST | Updated On: Jul 14, 2019 08:49 PM IST

    नागपूर, 14 जुलै : नागपूरमधल्या खुशी परिहार या तरुणीच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. फेसबुकच्या मदतीनं पोलिसांनी या खूनाचा छडा लावून आरोपीला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे खुशीचा खून तिच्या प्रियकरानंच केला होता. खुशीचा प्रियकर अश्रफ शेख हा कुख्यात तस्कर अफसर अंडा याचा मुलगा आहे. ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर खुशीनं अश्रफला लग्नासाठी नकार दिला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी