S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं भरधाव टेम्पो उलटला, VIDEO व्हायरल
  • ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं भरधाव टेम्पो उलटला, VIDEO व्हायरल

    Published On: Apr 21, 2019 05:59 PM IST | Updated On: Apr 21, 2019 05:59 PM IST

    मोहन जाधव, रायगड, 21 एप्रिल : खोपोली शहरात पिकअप टेम्पो पलटी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात 12 प्रवाशी जखमी झाले. जखमी प्रवाशांना खोपोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 3 पुरुष 3 महिला आणि 6 मुलं आहे. सगळे प्रवासी हे पेण तालुक्यातील कस्मिर गावातील आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close