• होम
  • व्हिडिओ
  • BREAKING NEWS: रत्नागिरीत पुन्हा धरण फुटीचं संकट ? पाहा VIDEO
  • BREAKING NEWS: रत्नागिरीत पुन्हा धरण फुटीचं संकट ? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2022 11:27 AM IST | Updated On: Apr 21, 2022 11:27 AM IST

    खेडमधील नागरिकांना पुन्हा धरण फुटीची चिंता सतावातीय आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खेडमधील पिंपळवाडी धरणाचा काही भाग वाहून गेला होता. आता पावसाळा आला असताना पिंपळवाडी धरणाची अद्याप दुरुस्ती केलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी