मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : पुणेकरांसाठी खूशखबर! खडकवासला धरण 100% भरलं

VIDEO : पुणेकरांसाठी खूशखबर! खडकवासला धरण 100% भरलं

सध्या राज्यात मुसळधार पावसामुळे (Rain in Maharashtra) नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खडकवासला धरण 100% पूर्ण भरले आहे.

  • Published by:  Mansi Joshi

पुढील बातम्या