News18 Lokmat
  • VIDEO: शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 03:53 PM IST | Updated On: Apr 15, 2019 05:30 PM IST

    तिरुअनंतपुरम, 15 एप्रिल : काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या कपाळाला सहा टाके पडले आहेत. तिरुवनंतपूममधील मंदिरात शशी थरूर यांची तुला सुरू असताना दुर्घटना घडली आहे. ला सुरू असताना थरूर यांचा तोल गेल्यानं डोक्याला दुखापत झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी