• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शबरीमला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 11 महिलांना रोखलं; पुन्हा तणाव
  • VIDEO : शबरीमला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 11 महिलांना रोखलं; पुन्हा तणाव

    News18 Lokmat | Published On: Dec 23, 2018 05:07 PM IST | Updated On: Dec 23, 2018 05:07 PM IST

    तिरुअनंतपुरम, 23 डिसेॆबर : केरळच्या शबरीमला मंदिर परिसरात महिलांच्या प्रवेशावरुन पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अयप्पा मंदिरात 11 महिला दर्शनासाठी आल्यानंतर हा तणाव निर्माण झाला. जंगलातून वाट काढत मदुराई येथून पायी निघालेल्या या महिला पोहोचणार, तेव्हढ्यात मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्यांनी त्यांना 5 किलोमीटर आधीच रोखलं. विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्यानं त्यांना तिथंच थांबावं लागलं. भाविकांकडून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू असून, पुन्हा निर्माण झालेल्या तणावामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी