S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजी
  • VIDEO थरार : केरळ - चिमुकल्याचा जीव वाचवताना जवानानं लावली जीवाची बाजी

    Published On: Aug 10, 2018 10:58 PM IST | Updated On: Aug 10, 2018 11:04 PM IST

    कोचीन,ता.10 ऑगस्ट : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून अनेक गावं जलमय झाली आहेत. आत्तापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला तर तब्बल 53 हजार नागरिकांना सुरक्षीत स्थळी आश्रय घ्यावा लागला. बचाव कार्य वेगानं सुरू असून त्याचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झालाय. एका पुरावरून बचाव पथकातला एक जवान लहानग्या मुलाला घेऊन एका पुलावर धावत सुरक्षीत स्थळी जातो. त्यानंतर काही सेंकदातच त्या पुलावरून पाण्याचा प्रचंड लोंढा जातो असा तो व्हिडीओ आहे. काही सेकंद जरी उशीर झाला असता तर अनर्थ झाला असता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close