• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :केदार दिघेंना मुंबई पोलिसांचा समन्स, बलात्कार पिडीतेला धमकवल्याचा आरोप
  • VIDEO :केदार दिघेंना मुंबई पोलिसांचा समन्स, बलात्कार पिडीतेला धमकवल्याचा आरोप

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2022 05:28 PM IST | Updated On: Aug 5, 2022 05:33 PM IST

    ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिघेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. बलात्कार पिडीतेला धमकावल्या बद्दल दिघेंवर गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी