• VIDEO : 'केडीएमसी'त शिवसैनिकांमध्येच राडा

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2018 04:37 PM IST | Updated On: Sep 10, 2018 06:04 PM IST

    कल्याण, 10 सप्टेंबर : कल्याण-डोंबीवली महापालिकेच्या सभागृहात सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यात वाद झाला. त्यानंतर महापालिकेच्या आवारात दोन्ही नगरसेवकांचे समर्थक आपआपआसात भिडले. कुठल्या करणावरून दोघांमध्ये वाद झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या प्रकारामुळे महापालिकेत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी