• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कतरिना कैफने नवीन वर्षाची सुरुवात कशी केली पाहाल तर 'गार' पडाल
  • VIDEO : कतरिना कैफने नवीन वर्षाची सुरुवात कशी केली पाहाल तर 'गार' पडाल

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:57 AM IST | Updated On: Jan 3, 2019 06:57 AM IST

    पाण्यात जाण्यासाठी उतावीळ झालेल्या या ललनांपैकी एक कतरिना कैफ आहे आणि ही जागा कुठली हे ऐकलंत तर थक्क व्हाल. कतरिनाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्विमिंग करायचं ठरवलं. ती आपल्या खास मैत्रिणींबरोबर किनाऱ्यावर गेली. हा किनारा आहे ब्रिटनमधल्या इंग्लिश चॅनेलचा आणि कतरिना पाण्यात उतरली तेव्हा या पाण्याचं तापमान होतं 0 अंश सेल्सिअस.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी