News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्ही चौघे, पुणेकरांच्या भेटीला आले नवे पाहुणे!
  • VIDEO : आम्ही चौघे, पुणेकरांच्या भेटीला आले नवे पाहुणे!

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 04:59 PM IST | Updated On: Feb 4, 2019 04:59 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 04 फेब्रुवारी : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात काही दिवसांपूर्वी नवीन पाहुण्याचं आगमन झालं होतं. आज या 4 नव्या पाहुण्यांचा नामाकरण सोहळा पार पडला. वाघ बागीराम आणि रिद्दी यांच्या 4 बछड्यांना आज नवी ओळख मिळाली. आकाश, सार्थक, गुरू आणि पौर्णिमा अशी या बछड्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. त्यात 3 नर जातीची तर 1 मादी जातीचे बछडे आहेत. महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या गोंडस बछड्याचं नामकरण सोहळा झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी