• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या
  • VIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2018 12:54 PM IST | Updated On: Sep 21, 2018 12:54 PM IST

    जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या चार पोलिसांपैकी तिघांची हत्या केलीय.हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, अशी धमकी दिली होती.आता काश्मीरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालंय. ४ SPO केडरच्या अधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी