• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल!
  • SPECIAL REPORT : राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल!

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 10:43 PM IST | Updated On: Aug 28, 2019 10:55 PM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी याच मुद्द्यावरुन पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्यामध्ये पाकिस्तान अथवा इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी