• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले
  • VIRAL VIDEO: शिक्षणमंत्र्यांनी मॅरेथॉनमध्ये घेतला भाग, पळता पळता पडले

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2018 10:46 AM IST | Updated On: Oct 14, 2018 10:46 AM IST

    कर्नाटकचे शिक्षण मंत्री जी.टी देव गौडा यांनी एका मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. अगदी जोशात त्यांनी या मॅरेथॉनमध्ये पळायला सुरूवात केली. पण झालं असं की ते इतक्या जोरात धोतर घालून पळत होते की पळता-पळता ते अडथळले आणि ते खाली पडले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading