S M L
  • बॉलिवूडची 'बेबो' होणार का खासदार? बघा Special Report

    Published On: Jan 21, 2019 11:30 PM IST | Updated On: Jan 21, 2019 11:30 PM IST

    करिना कपूर.. बॉलिवूडची बेबो.. आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी ही अभिनेत्री. एकीकडे माधुरी दीक्षितला भाजप पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा असताना, आता दुसरीकडे करिना कपूरलाही भोपाळमधून काँग्रेसच्या खासदारकीचं तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे बॉलिवूडच्या या तारका राजकीय आखाड्यांमधल्या स्टार उमेदवार ठरणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पाहुया यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close