• होम
  • व्हिडिओ
  • जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO
  • जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 07:59 PM IST | Updated On: Jul 27, 2019 07:59 PM IST

    नवी दिल्ली, 27 जुलै : नवी दिल्लीत कारगिल विजय दिन समारंभ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही उपस्थितीत आहे. यावेळी एका पथकाने जवानांची संघर्षगाथा सादर केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी