• होम
  • व्हिडिओ
  • पायाने धुतली जातात ज्युसची गाजरं, किळसवाणा VIDEO व्हायरल
  • पायाने धुतली जातात ज्युसची गाजरं, किळसवाणा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 09:15 PM IST | Updated On: Aug 14, 2019 09:15 PM IST

    मुंबई, 14 ऑगस्ट : आपण अनेकदा प्रवासादरम्यान रस्त्यात थांबून थंडपेय पितो किंवा निरनिराळे ज्युसही पितो. रस्त्यावर तयार होणारे हे ज्युस कसे तयार होत असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दादरमध्ये असलेल्या प्लाझा मार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ड्रममध्ये असलेले गाजर पायाने धुवत असल्याचं दिसत आहे. तसंच दुसरी एक व्यक्ती व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीशी अरेरावी करतानाही दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी