• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा तुमचा लढा मोठा आहे का? कवाडेंचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात
  • VIDEO : बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा तुमचा लढा मोठा आहे का? कवाडेंचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 09:31 PM IST | Updated On: Sep 28, 2019 09:31 PM IST

    हर्षल महाजन, नागपूर, 28 सप्टेंबर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच लोकसभेत वंचित आघाडीमुळे कुणाला फायदा झाला? हे जनतेला माहित आहे. रिपब्लिकन पक्ष हा वंचिताचा प्रश्न नाही का? या पक्षात कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी